प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात खरं सांगायचं तर थोडसं वेड्यासारखंच वागतात. यात काही चुकीचं नाही सहाजिकच असतं सारं एकदा प्रेमात पडलं की उघडू लागतात मनाची दारं मनातल्या भावना अलगद मग कागदावरती उतरतात डोळ्यांमधील आसवंसुद्धा शब्द होऊन पसरतात रात्रंदिवस तिचेच विचार आपल्याला मग छ्ळू लागतात न उमजलेल्या बरयाच गोष्टी तेव्हा मात्र कळू लागतात. डोळ्याशी डोळा लागत नाही एकाकी रात्री खायला उठतात ओठांपाशी थांबलेले शब्द कवितेमधून बाहेर फुटतात गोड गोड स्वप्नं बघत मग रात्र रात्र जागतात प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात.Welcome To My Blog Friends
Welcome To My Blog Friends
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements
This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy.
And Not But Listed Is
Feel The Life Total Movements
Welcome
Saturday, July 16, 2011
प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात
प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात खरं सांगायचं तर थोडसं वेड्यासारखंच वागतात. यात काही चुकीचं नाही सहाजिकच असतं सारं एकदा प्रेमात पडलं की उघडू लागतात मनाची दारं मनातल्या भावना अलगद मग कागदावरती उतरतात डोळ्यांमधील आसवंसुद्धा शब्द होऊन पसरतात रात्रंदिवस तिचेच विचार आपल्याला मग छ्ळू लागतात न उमजलेल्या बरयाच गोष्टी तेव्हा मात्र कळू लागतात. डोळ्याशी डोळा लागत नाही एकाकी रात्री खायला उठतात ओठांपाशी थांबलेले शब्द कवितेमधून बाहेर फुटतात गोड गोड स्वप्नं बघत मग रात्र रात्र जागतात प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment