Welcome To My Blog Friends This Blog Is Only For Smile And Feel The Love Emotions Drama Comedy. And Not But Listed Is Feel The Life Total Movements
Welcome
Saturday, July 16, 2011
प्रेम हे जिवनासाठी आहे.
प्रेम हे जिवनासाठी आहे. पण जीवन हे प्रेमासाठी नाही. प्रेम हे जीवनात असु शकते. पण जीवन प्रेमात असु शकत नाही. प्रेमात जीवन वाया घालवु नका. पण जीवनात प्रेम करायला विसरु नका.
No comments:
Post a Comment